झुमे ट्रेनिंगमागील दूरदृष्टी

गुणात्मक वाढ होणाऱ्या शिष्यांसह जगाला व्याप्त करण्यासाठी
आपल्या पिढी मध्ये.

welcome-graphic

आमची मुख्य रणनीती

पवित्रता, प्रार्थना, प्रशिक्षण संपृक्तता, चर्च संपृक्तता

पवित्रता, आज्ञाधारकपणा आणि प्रेम

आपण गुणात्मक रीतीने वाढणारे शिष्य असणे आवश्यक आहे.

Jesus Measurement

येशू आमचे माप आहे.

तुम्ही नाही. मी नाही. इतिहास नाही. आदर्श नाहीत. विधी नाहीत. येशू आणि येशू एकटाच.

तो कसा जगला. तो काय म्हणाला. त्याने कसे प्रेम केले. सर्व काही. यामध्ये, आमची महत्वाकांक्षा आहे कि आम्ही चिन्हित व्हावे येशू साठी तत्काळ, संपूर्ण, मौल्यवान आज्ञाधारकपणाने, आपल्या आधी आलेल्या विश्वासाच्या नायकांप्रमाणे.

येशू दोन्ही मोजमाप आहे आणि त्याचा आत्मा त्याच्यासारखे होण्याची आमची आशा आहे. आणि ज्या दिवशी आपण राज्याचे फळ पाहतो आपल्या जीवना भोवती आणि आपल्या मित्रांच्या प्रेमाच्या सभोवताली, हे असे होते कारण त्याचा आत्मा आपल्या मध्ये कार्य करीत असतो.

अलौकिक प्रार्थना

अलौकिक प्रार्थनेने इतिहासातील प्रत्येक शिष्य बनविणाऱ्या चळवळीला पुढे वाढविले आहे.

Extraordinary Prayer

तुम्हांला पाहिजे त्या गोष्टी मिळत नाहीत कारण तुम्ही देवाला मागत नाही (याकोब 4: 2). जर आपल्याला चळवळ बघायची असेल तर त्यासाठी मागण्याची गरज आहे.

प्रशिक्षण संपृक्तता

(1 प्रशिक्षण ÷ लोकसंख्या)

1 प्रशिक्षण

Training Saturation

दर 5,000 लोक (उत्तर अमेरिका)
दर 50,000 लोक (जागतिक पातळीवर)

शिष्यांची गुणात्मक वाढ होण्याचे विचार पवित्र शास्त्रीय आहेत, परंतु बर्‍याचदा ह्याकडे दुर्लक्ष्य केले जाते. गुणात्मक वाढीच्या तत्त्वांचे एक साधारण प्रशिक्षण, स्थापित विश्‍वासूं मधून सुद्धा निष्फळ जीवनाला काढून टाकू शकते.

थेट (लाईव्ह) प्रशिक्षण बर्‍याचदा सर्वोत्तम असतात. परंतु ज्या लोकांना प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे, ते थेट उपलब्ध प्रशिक्षणापलीकडे बरेच विस्तारलेले आहेत. झुमे प्रशिक्षण हे समूहांना नमुना-शिफ्टिंग गुणात्मक वाढीचे प्रशिक्षण मिळविण्यासाठी ऑनलाईन, जीवनातले, ऑन-डिमांड प्रशिक्षण आहे.

आम्हाला वाटते, विशेषत: ज्या ठिकाणी जेथे चर्च आहेत, तेथे शिष्य बनण्याची चळवळ बघण्यापूर्वी आपणाला प्रशिक्षण चळवळीची आवश्यकता आहे.

साधारण चर्च संपृक्तता

(2 साधारण चर्च ÷ लोकसंख्या)

2 साधारण चर्च

Church Saturation

दर 5,000 लोक (उत्तर अमेरिका)
दर 50,000 लोक (जागतिक पातळीवर)

एकाच ठिकाणी बरेच चर्चेस एक आशीर्वाद आहे, परंतु बर्‍याच ठिकाणी बरेच चर्चेस एक मोठा आशीर्वाद आहे. आणि अशा ठिकाणी निर्माण होणारे चर्चेस जिथे कधीही चर्च नव्हते एक सर्वात मोठा आशीर्वाद आहे.

अशी म्हण आहे कि "तुमच्या विश्वासाची योजना बनवा, तुमच्या योजनेवर विश्वास ठेवू नका." आपणाला माहित आहे की पित्याची हृदयपूर्वक इच्छा आहे कि विश्वासणार्यांचे परिवार प्रत्येक भाषांमध्ये, कुळांमध्ये आणि राष्ट्रांमध्ये असावे. त्याने आपणाला समेटाच्या कार्यात त्याचे सहकारी होण्यासाठी आमंत्रित केलेले आहे. म्हणूनच 1 प्रशिक्षण आणि 2 चर्चची ही उद्दीष्टे जो करू शकतो (देव) त्याच्यावरच्या आमच्या विश्वासानेच आली आहेत.