झुमे प्रशिक्षण
झुमे ट्रैनिंग हा एक ऑनलाईन आणि जीवनामध्ये शिक्षण देणारा अनुभव आहे ज्याची रचना येशूला अनुसरणाऱ्या छोट्या गटांना त्त्याच्या महान आदेशाचे पालन करण्यास आणि शिष्य ज्यांची गुणात्मक वाढ होते असे शिष्य बनविण्यास शिकण्यासाठी केलेली आहे.
झुमे मध्ये 10 सत्रे आहेत, प्रत्येकी 2 तासांचे:
आपल्या गटास शिष्यांच्या गुणात्मक वाढीचे मूलभूत तत्त्वे समजण्यास मदत करण्यासाठी व्हिडिओ आणि ऑडिओ.
आपल्या गटास काय सामायिक केले जात आहे याचा विचार करण्यास मदत करण्यासाठी गट चर्चा.
तुमच्या गटाला तुम्ही जे शिकत आहात त्याचा सराव करण्यास मदत करण्यासाठी सोपा अभ्यास.
सत्रामधील आव्हाने तुमच्या गटास सत्रांमध्ये शिकणे आणि वाढत ठेवण्यात मदत करतात.