सत्र 1

झुमे मध्ये आपले स्वागत आहे
डाउनलोड

आपण या सत्रासाठी डिजिटल पीडीएफ वर अनुसरण करण्यास सक्षम असाल, परंतु कृपया खात्री करा की आपल्या गटाच्या प्रत्येक सदस्याकडे भावी सत्रासाठी सामग्रीची छापील प्रत आहे.

गाइडबुक डाउनलोड करा

गट प्रार्थना (5 मिनिटे)
प्रार्थनेने सुरुवात करा. पवित्र आत्म्याशिवाय आध्यात्मिक अंतर्दृष्टी आणि परिवर्तन शक्य नाही. एक गट म्हणून वेळ घालवा त्याला आमंत्रित करण्यास या सत्रामध्ये तुमचे मार्गदर्शन करण्यासाठी.

बघा आणि चर्चा करा (15 मिनिटे)
बघा
देव साध्या गोष्टी करणाऱ्या सामान्य लोकांचा उपयोग मोठा प्रभाव पाडण्यासाठी करून घेतो. देव कसा कार्य करतो यावर हा व्हिडिओ पहा.
चर्चा करा
जर येशूची संकल्पना होती कि त्याच्या प्रत्येक अनुयायांनी त्याच्या महान आदेशाचे पालन करावे, तर फक्त काही थोडेच लोक वास्तविकतेमध्ये का शिष्य बनवितात?

बघा आणि चर्चा करा (15 मिनिटे)
बघा
शिष्य म्हणजे काय? आणि तुम्ही ते कसे तयार करता? तुम्ही येशूच्या अनुयायाला त्याने सांगितलेली मोठी आज्ञा प्रमाणे - त्याच्या सर्व आज्ञा पाळण्यास आपण कसे शिकवाल?
चर्चा करा
  1. जेव्हा तुम्ही एखाद्या चर्चचा विचार करिता तेव्हा तुमच्या मनात काय येते?
  2. त्या चित्रात आणि व्हिडिओमध्ये “साधारण चर्च (मंडळी)" म्हणून वर्णन जे केले आहे त्यात काय फरक आहे?
  3. तुमच्या मते गुणात्मक वाढ होण्यासाठी कोणती गोष्ट अधिक सोपी आहे आणि का?

बघा आणि चर्चा करा (15 मिनिटे)
बघा
आपण श्वास आत घेतो. आपण श्वास बाहेर सोडतो. आपण जिवंत आहोत. अध्यात्मीक श्र्वासोच्छ्‌वास देखील तसेच आहे.
चर्चा करा
  1. देवाचा आवाज ऐकायला आणि ओळखायला शिकणे का आवश्यक आहे?
  2. परमेश्वराचे ऐकणे आणि त्यावर प्रतिक्रिया देणे खरोखर श्वास घेण्यासारखे आहे काय? का किंवा का नाही?

ऐका आणि सोबत वाचा (3 मिनिटे)
वाचा

S.O.A.P.S. बायबल अध्ययन

देवाकडून नियमितपणे ऐकणे ही त्याच्याशी असलेल्या आपल्या वैयक्तिक नातेसंबंधातील एक महत्त्वाची बाब आहे आणि आपल्या क्षमते मध्ये आज्ञाधारक असणे ते करत असताना जे तो आपल्या सभोवताली करत आहे.

तुमच्या झुमे गाइडबुक मधील “S.O.A.P.S. बायबल अध्ययन” विभाग शोधा आणि विहंगावलोकन (आढावा) ऑडिओ ऐका.

ऐका आणि सोबत वाचा (3 मिनिटे)
वाचा

जबाबदारी गट

बायबल आपणाला सांगते की येशूच्या प्रत्येक अनुयायाला आपण काय करतो आणि बोलतो आणि विचार करतो त्त्या बद्दल एके दिवशी त्यास जबाबदार धरले जाईल. जबाबदारीचे गट तैयार होण्यासाठी एक चांगला मार्ग आहे!

तुमच्या झुमे गाइडबुक मधील “जबाबदारीचे गट" विभाग शोधा आणि खालील ऑडिओ ऐका.

सराव (45 मिनिटे)
वेगळे व्हा
दोन किंवा तीन लोकांच्या गटात (पुरूष आणि स्त्री वेगवेगळे) विभाजित व्हा.
सामायिक करा
जबाबदारीच्या प्रश्नांमध्ये एकत्र काम करण्यासाठी पुढील 45 मिनिटे घालवा - यादी 2 तुमच्या “जबाबदारीचे गट" विभागात झुमे गाइडबुक.

पुढे बघणे

अभिनंदन! आपण सत्र 1 पूर्ण केले आहे.

पुढील सत्राच्या तयारीसाठी खाली काही टप्पे दिले गेले आहेत.
आज्ञापालन
सध्याच्या आणि पुढच्या भेटीदरम्यान S.O.A.P.S बायबल अध्ययनाचा सराव करा. मत्तय 5-7 वर लक्ष द्या, दिवसातून एकदा तरी ते वाचा. S.O.A.P.S. स्वरूप वापरुन एक दैनिक जर्नल ठेवा.
सामायिक करा
तुम्ही या सत्रामध्ये शिकलेल्या साधनांचा वापर करून एखादा जबाबदारीचा गट कोणासंगती सुरू करावा अशी त्याची इच्छा आहे हे विचारण्यासाठी देवाला वेळ द्या. तुम्ही जाण्यापूर्वी त्या व्यक्तीचे नाव गटाला सांगा. जबाबदारी गट सुरू करण्याविषयी आणि तुम्हाला दर आठवडी भेटण्यासाठी त्या व्यक्ती पर्यंत पोहोंचा.
प्रार्थना करा
प्रार्थना करा की देव तुम्हाला त्याच्याशी (देवाशी) आज्ञाधारक राहण्यास मदत करील आणि त्याला तुमच्यामध्ये आणि तुमच्या आसपासच्या लोकांमध्ये कार्य करण्यास आमंत्रित करा!
#ZumeProject
तुमच्या S.O.A.P.S. बायबल अभ्यासाचे छायाचित्र घ्या आणि ते सोशल मीडियावर सामायिक करा.