बाप्तिस्मा हे आपल्या नवीन जीवनाचे चित्र आहे, येशूच्या स्वरूपामध्ये व्यापलेले, देवाच्या आज्ञाधारकतेमध्ये बदललेले. हे पापास्तव आपल्या मृत्यूचे चित्र आहे, ज्याप्रमाणे येशू आपल्या पापांसाठी मरण पावला. हे आपल्या जुन्या जीवनपद्धतीला गाडून टाकण्याचे चित्र आहे, ज्याप्रमाणे येशूला गाडून टाकण्यात आले होते. हे ख्रिस्तामध्ये नवीन जीवनात पुनर्जन्माचे एक चित्र आहे, ज्याप्रमाणे येशूचे पुनरुत्थान झाले आणि आज तो जिवंत आहे.

येशू म्हणाला - "तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा; त्यांना पित्याच्या, पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या;..."

बाप्तिस्मा - किंवा मूळ ग्रीक भाषेत बॅप्टीझो - म्हणजे भिजणे किंवा बुडणे - जसे की जेव्हा तुम्ही कापड रंगविता ते रंगात भिजते आणि रूपांतरित होऊन बाहेरयेते.

एखाद्याला बाप्तिस्मा कसा द्यावा

जर तुम्ही पूर्वी कधीही कोणाचा बाप्तिस्मा केला नसेल तर तो करितांना भीती वाटेल, पण भीतीचे काहीही कारण नसावे. काही सोप्या गोष्टी खाली दिल्या आहेत:

  1.     नवीन शिष्य पूर्णपणे पाण्याखाली जाऊ शकेल असे शांत खोल पाणी शोधा. हे एखादे तळे, नदी, सरोवर किंवा महासागर असू शकतो. हा एखादापाण्याचा बाथटब किंवा हौद असू शकतो
  2.     शिष्याला तुमचा एक हात त्यांच्या हाताने धरू द्या आणि त्याच्या पाठीला दुसऱ्या हाताने आधार द्या.
  3.     त्यांना त्यांचा निर्णय समजला आहे याची खात्री करण्यासाठी यासारिखे दोन प्रश्न विचारा. "तुम्ही येशू ख्रिस्ताला तुमचा प्रभु आणि तारणारा म्हणूनस्वीकारिले आहे का?" "तुम्ही या पुढील जीवनामध्ये तुमचा राजा म्हणून त्याच्या आज्ञांचे पालन करून त्याची सेवा कराल का?"
  4.     जर त्यांनी दोन्ही प्रश्नांची उत्तरे "होय" म्हणून दिली, तर असे काही बोला: “तुम्ही प्रभू येशूवरील तुमचा विश्वास उघडपणे व्यक्त केला आहे म्हणूनमी आता पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने तुमचा बाप्तिस्मा करितो.”
  5.     त्यांना पाण्यात जाण्यास मदत करा, त्यांना पूर्णपणे बुडवा आणि पुन्हा त्यांना पाण्यातून वर काढून उभे करा.

अभिनंदन! तुम्ही येशूच्या एका नवीन अनुयायाचा बाप्तिस्मा केला आहे - स्वर्गाचा एक नवीन नागरिक - जिवंत देवाचे एक नवीन मूल. आनंदोत्सव करण्याची हीवेळ आहे!

स्व: तालाच विचारा

·       तुमचा बाप्तिस्मा झाला आहे का? जर नसेल, तर असा कोणता विश्वासी व्यक्ती आहे ज्याच्याशी तुम्ही बोलू शकता आणि आज्ञाधारकतेचे हे पुढचेपाऊल उचलू शकता?

·       तुम्ही कधी कोणाचा बाप्तिस्मा केला आहे का?

·       तुम्ही असे करण्याचा विचार कराल का?

·       जर महान आदेश येशूच्या प्रत्येक अनुयायासाठी आहे तर याचा अर्थ प्रत्येक अनुयायाला इतरांना बाप्तिस्मा देण्याची परवानगी आहे का? का किंवा कानाही?

 

आपण गमावत आहात. आताच नोंदणी करा!

  • तुमच्या वैयक्तिक प्रशिक्षण प्रगतीचा मागोवा घ्या
  • गट नियोजन साधनांची हाताळणी करा
  • प्रशिक्षकाशी संपर्क साधा
  • जागतिक दूरदृष्टी मध्ये तुमचा प्रयत्न शामिल करा!

मूलभूत शिष्य-निर्मिती आणि साधारण चर्च रोपणीच्या गुणात्मक वाढीची तत्त्वे, प्रक्रिया आणि पद्धतींमध्ये सहभागींना सुसज्ज करण्यासाठी झुमे ऑनलाइन प्रशिक्षण मंच वापरतो.

संपूर्ण प्रशिक्षण पहा


मोठ्या झुमे दूरदृष्टीचा (विजन) भाग म्हणून झुमे प्रशिक्षण विनामूल्य दिले जात आहे.

झुमे दूरदृष्टी (विजन) बद्दल अधिक जाणून घ्या

Loading...

इंग्रजी


English English
العربية Arabic
العربية - الأردن Arabic (JO)
Sign Language American Sign Language
भोजपुरी Bhojpuri
বাংলা Bengali (India)
Bosanski Bosnian
粵語 (繁體) Cantonese (Traditional)
Hrvatski Croatian
فارسی Farsi/Persian
Français French
Deutsch German
ગુજરાતી Gujarati
Hausa Hausa
हिंदी Hindi
Bahasa Indonesia Indonesian
Italiano Italian
ಕನ್ನಡ Kannada
한국어 Korean
کوردی Kurdish
ພາສາລາວ Lao
𑒧𑒻𑒟𑒱𑒪𑒲 Maithili
國語(繁體) Mandarin (Traditional)
国语(简体) Mandarin (Simplified)
मराठी Marathi
മലയാളം Malayalam
नेपाली Nepali
ଓଡ଼ିଆ Oriya
Apagibete Panjabi
Português Portuguese
русский Russian
Română Romanian
Slovenščina Slovenian
Español Spanish
Soomaaliga Somali
Kiswahili Swahili
தமிழ் Tamil
తెలుగు Telugu
ไทย Thai
Türkçe Turkish
اُردُو Urdu
Tiếng Việt Vietnamese
Yorùbá Yoruba
More languages in progress