येशूने त्याच्या अनुयायांना असे निर्देश दिले की त्यांनी सतत नवीन आध्यात्मिक कुटुंबे सुरू केली पाहिजेत, त्यांना अधिक येशूसारिखे बनण्यास वाढवीत असतानाआणि त्यांनी नवीन आध्यात्मिक कुटुंबे कशी सुरू करावीत हे शिकण्यास त्यांना मदत देखील करीत असताना.

तर या दोन गोष्टी कशा एकत्र येतात - आपण चर्चचा भाग कसा असू शकतो आणि नवीन चर्च सुरू करण्याच्या प्रक्रियेत कसे असू शकतो - सर्व एकाच वेळी?

हा व्हिडिओ पहा

देवाच्या वचनात, आपण शिकतो की त्याची परिपूर्ण योजना आपल्यासाठी एक आध्यात्मिक कुटुंब म्हणून जगण्याची आहे. बायबल या कुटुंबाविषयी सांगते कीही मंडळी (चर्च) तीन प्रकारांची आहे :

  •       जागतिक मंडळी -- जे होते, जे आहेत आणि पुढे होतील अशा सर्व विश्वासणाऱ्यांचा मेळावा.
  •       प्रादेशिक किंवा शहरी मंडळी -- शहर किंवा देशाच्या एका भागातील विश्वासणाऱ्यांचा मेळावा.
  •       सर्वसाधारण मंडळी -- विश्वासणाऱ्यांचा मेळावा जो एका छोट्या गटामध्ये एकत्रित होतो एखाद्या इमारतीत किंवा घरामध्ये.

चार कुटुंबांच्या एका सर्वसाधारण मंडळीची कल्पना करा. ही मूळ मंडळी (चर्च) आहे जिच्यामध्ये ही कुटुंबे जीवन जगतात - असे बंधू आणि बहिणी जे त्यांनाप्रीती आणि चांगल्या कामात प्रोत्साहन देतात. आता कल्पना करा की चार जोडप्यांपैकी प्रत्येक जोडपे नवीन आध्यात्मिक कुटुंब सुरू करण्यासाठी काम सुरुकरीत आहेत. ते त्यांच्या स्वत:च्या लहान गटाच्या कुटुंबाप्रमाणेच सहभागी होत नाहीत, परंतु नवीन आध्यात्मिक कुटुंब सुरू झाल्यावर आणि वाढत असताना तेमॉडेल (स्वतः करणे) आणि अस्सिस्ट (सहाय्य) करण्यात मदत करित आहेत. एका सर्वसाधारण मंडळीमधून चार नवीन मंडळ्या एकाच वेळी सुरू होतात. देवत्याचे कुटुंब किती वेगाने वाढवू शकतो याचे हे एक उदाहरण आहे. अशाप्रकारे मंडळी आपला वेग वाढवू शकते.

मंडळ्यांना (चर्चला) काय होते जेव्हा ती वाढत असतात आणि अशा नवीन मंडळ्या (चर्च) सुरू करितात जे अजून नवीन मंडळ्या सुरू करितात? ते कसे जोडलेलेराहतात? ते कसे एक विस्तारित, आध्यात्मिक कुटुंब म्हणून कसे जीवन जगतात? उत्तर असे आहे की या सर्व साधारण मंडळ्या वाढत्या शरीरातील पेशींप्रमाणेआहेत आणि त्या एकत्रित येतात आणि शहर किंवा प्रादेशिक मंडळीमध्ये जोडल्या जातात. मंडळ्या जोडलेल्या आहेत. ते समान आध्यात्मिक डीएनए सामायिककरितात. त्या सर्व एकाच पहिल्या गुणात्मक रीतीने वाढणाऱ्या कुटुंबामध्ये जोडलेल्या आहेत. आणि आता - काही मार्गदर्शनासह - त्या आणखी अधिक गोष्टीकरण्यासाठी एक मोठी मंडळी म्हणून एकत्रित येतात.

स्व: तालाच विचारा

  •     कोणते फायदे आहेत सातत्याने राहणारे आध्यात्मिक कुटुंब टिकवून ठेवण्याचे जे अश्या नवीन कुटुंबांना जन्म देतात जे वाढतात आणि ज्यांची गुणात्मकवाढ होते याऐवजी कि एक कुटुंब सतत वाढत आहे आणि विभाजित होते वाढण्याकरिता

आपण गमावत आहात. आताच नोंदणी करा!

  • तुमच्या वैयक्तिक प्रशिक्षण प्रगतीचा मागोवा घ्या
  • गट नियोजन साधनांची हाताळणी करा
  • प्रशिक्षकाशी संपर्क साधा
  • जागतिक दूरदृष्टी मध्ये तुमचा प्रयत्न शामिल करा!

मूलभूत शिष्य-निर्मिती आणि साधारण चर्च रोपणीच्या गुणात्मक वाढीची तत्त्वे, प्रक्रिया आणि पद्धतींमध्ये सहभागींना सुसज्ज करण्यासाठी झुमे ऑनलाइन प्रशिक्षण मंच वापरतो.

संपूर्ण प्रशिक्षण पहा


मोठ्या झुमे दूरदृष्टीचा (विजन) भाग म्हणून झुमे प्रशिक्षण विनामूल्य दिले जात आहे.

झुमे दूरदृष्टी (विजन) बद्दल अधिक जाणून घ्या

Loading...

इंग्रजी


English English
العربية Arabic
العربية - الأردن Arabic (JO)
Sign Language American Sign Language
भोजपुरी Bhojpuri
বাংলা Bengali (India)
Bosanski Bosnian
粵語 (繁體) Cantonese (Traditional)
Hrvatski Croatian
فارسی Farsi/Persian
Français French
Deutsch German
ગુજરાતી Gujarati
Hausa Hausa
हिंदी Hindi
Bahasa Indonesia Indonesian
Italiano Italian
ಕನ್ನಡ Kannada
한국어 Korean
کوردی Kurdish
ພາສາລາວ Lao
𑒧𑒻𑒟𑒱𑒪𑒲 Maithili
國語(繁體) Mandarin (Traditional)
国语(简体) Mandarin (Simplified)
मराठी Marathi
മലയാളം Malayalam
नेपाली Nepali
ଓଡ଼ିଆ Oriya
Apagibete Panjabi
Português Portuguese
русский Russian
Română Romanian
Slovenščina Slovenian
Español Spanish
Soomaaliga Somali
Kiswahili Swahili
தமிழ் Tamil
తెలుగు Telugu
ไทย Thai
Türkçe Turkish
اُردُو Urdu
Tiếng Việt Vietnamese
Yorùbá Yoruba
More languages in progress