अभ्यासक्रम संकल्पना
या स्वयं-सुविधायुक्त कोर्समध्ये, तुम्ही आणि तुमचा प्रशिक्षण गट खालील क्षेत्रांमध्ये तुमची कौशल्ये आणि ज्ञान विकसित करण्यासाठी लहान व्हिडिओ, चर्चा प्रश्न आणि सोप्या अभ्यासांचा वापर कराल:
शिष्यत्व संकल्पना
-
देव सामान्य लोकांचा उपयोग करितो
-
शिष्य आणि चर्चची साधी व्याख्या
-
आध्यात्मिक श्वास म्हणजे देवाचे ऐकणे आणि त्याचे पालन करणे होय
-
ग्राहक विरुद्ध उत्पादक (निर्माते) जीवनशैली
-
अध्यात्मिक अर्थशास्त्र
-
बदकाच्या पिल्लू सारिखे शिष्यत्व - त्वरित पुढाकार करताना
-
डोळे हे पाहण्यासाठी कि देवाचे राज्य कोठे नाही आहे
-
शांतीप्रिय व्यक्ती आणि त्याला कसे शोधावे
-
विश्वासू असणे हे ज्ञानापेक्षा चांगले आहे
-
नेतृत्वाचे गट (कक्ष)
-
क्रम-नसलेल्या वाढीची अपेक्षा करा
-
गुणात्मक वाढीची गती महत्वाची आहे
-
नेहमीच दोन चर्चचा भाग
-
परस्परसंबंधांमधील नेतृत्व
-
समविचारी मदतगार गट
अध्यात्मिक अभ्यास
-
S.O.A.P.S. बायबल अध्ययन
-
उत्तरदायित्व गट
-
प्रार्थनेत एक तास कसा घालवावा
-
संबंधित कारभारीपण (रिलेशनल स्टुअर्डशिप) - 100 ची यादी
-
सुवार्ता आणि ती इतरांना कशी सांगावी
-
बाप्तिस्मा आणि तो कसा द्यावा
-
तुमची 3-मिनिटांची साक्ष तयार करा
-
दूरदृष्टी (विजन) सर्वात मोठा आशीर्वादावर दृष्टिक्षेप टाकताना
-
प्रभु भोजन आणि त्याचे नेतृत्व कसे करावे
-
प्रार्थनेतील वाटचाल आणि हे कसे करावे
-
बी. एल. इ. एस. एस प्रार्थना नमुना
-
3/3 गट मीटिंग चा नमुना
-
परिपक्व होणाऱ्या शिष्यांसाठी प्रशिक्षण चक्र
-
तीन महिन्यांची योजना
-
मदतीची नोंदयादी (कोचिंग चेकलिस्ट)
-
चार क्षेत्र साधन
-
पिढीजन्य नकाशा (जनरेशनल मॅपिंग)
-
3-वर्तुळे सुवार्ता सादरीकरण
प्रशिक्षण वेळापत्रक
Zúme हे 20 तासांचे प्रशिक्षण आहे. परंतु तुमच्या प्रशिक्षण गटाच्या उपलब्धतेनुसार ते 20 तास वेगळ्या पद्धतीने खंडित केले जाऊ शकतात.
10 सत्रे
मूळ Zúme कोर्सचे स्वरूप 10 दोन तासांचे सत्र आहे. प्रत्येक सत्र व्यावहारिक आज्ञाधारक चरणांसह आणि सत्रांमध्ये सामायिक करण्याच्या मार्गांसह समाप्त होते. हे स्वरूप 10 आठवड्यांसाठी आठवड्यातून एकदा चालवले जाते.
20 सत्रे
संकल्पना आणि कौशल्यांमध्ये सक्षमता मिळविण्याच्या अधिक संधींसह दीर्घ संथ गती कोर्ससाठी, 20 सत्राच्या स्वरूपामध्ये प्रत्येक संकल्पना आणि साधनांसाठी अधिक सराव संधी आहेत.
गहन
Zúme प्रत्येकी 4 तासांच्या 5 अर्ध्या दिवसांच्या विभागात संकुचित केले जाऊ शकते. हे शुक्रवारी संध्याकाळी (4 तास), आणि दिवसभर शनिवारी (8 तास) आणि दिवसभर रविवारी (8 तास) केले जाऊ शकते.
काय आवश्यक आहे?
अभ्यासक्रमासाठी (कोर्ससाठी) आवश्यक:
- किमान 3 लोक, परंतु आदर्शपणे 12 पेक्षा कमी.
- अभ्यासक्रमातील संकल्पना आणि साधने शिकण्यासाठी आणि त्यांचा सराव करण्यासाठी 20 तास घालवण्याची वचनबद्धता.
- एक व्यक्ती (संभाव्यत: तुम्हाला) बैठकीची वेळ आणि स्थान, पाठपुरावा चर्चेला मार्गदर्शन करण्यास, आणि कृती सूचना सुलभ करण्यासाठी.
अभ्यासक्रमासाठी (कोर्ससाठी) आवश्यक नाही:
- तुमच्या बाकीच्या गटापेक्षा जास्त ज्ञान किंवा अनुभवाची गरज नाही! तुम्ही पुढील क्लिक करू शकत असल्यास, तुम्ही Zúme प्रशिक्षणाचे नेतृत्व करू शकता.
- अभ्यासक्रमाचे नेतृत्व करण्यासाठी विशेष परवानगी आवश्यक नाही! Zúme स्वयं-सुविधायुक्त, स्वयं-सुरुवात करणारी आहे आणि आपण आजच प्रारंभ करू शकता.