देवाच्या राज्याची अर्थव्यवस्था (द किंगडम इकॉनॉमी)

देवाच्या राज्याची अर्थव्यवस्था (द किंगडम इकॉनॉमी)

This concept is called "देवाच्या राज्याची अर्थव्यवस्था (द किंगडम इकॉनॉमी)" in session 3 of the Zúme Training

देव आपल्याला त्याच्या राज्याच्या अर्थव्यवस्थेत दाखवितो की आपल्याला जे मिळते त्यावरून नव्हे - तर आपण जे देतो त्यावरून आपणांस प्रतिफळ मिळते.

जेव्हा आपण प्रभुने आपल्याशी सामायिक केलेल्या गोष्टींचे आज्ञापालन करण्यास आणि त्या सामायिक करण्यास विश्वासू असतो, तेव्हा तो आणखी सामायिक करण्याचे वचन देतो. येशू म्हणाला - जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळांविषयीही विश्वासू आहे. 

देवाने आपल्याला उत्पन्न केले आहे ती सखोल अंतर्दृष्टी, अधिक जवळीक आणि विपुल जीवन जगण्याचा हा मार्ग आहे. या प्रकारे आपण देवाने आपल्याला पूर्ण करण्यासाठी आधीच योजलेल्या चांगल्या कामांमध्ये चालत राहू शकतो.

हा व्हिडिओ पहा

In the economy of the Kingdom, we profit by what we give away.  This is the basis of spiritual breathing.  When we are faithful to obey and pass on what the Lord communicates to us, He will communicate with us more clearly and fully.  This is the path to deeper insights, greater intimacy with God, and living the abundant life He intends for us. This is the way we can walk in those good works that God has planned beforehand for us to do.

This means the most loving thing we can do for one another within the Body of Christ (the church) is to practice dual accountability.  That is, accountability to obey and to pass on what the Lord reveals to us; to do it and to teach it; to practice it and share it with others.

Living by the Kingdom economy is a major part of being a disciple.  We are blessed to be a blessing. We are followers and leaders.  We are learners and teachers. This is how we can best steward God’s leadership.  This process should begin as soon as we enter the Kingdom. We must not wait until we are “mature” to begin to minister in this way.  Instead, we become mature by ministering in this way. We breathe IN and HEAR from God. We breathe OUT and OBEY what we hear and SHARE with others.

स्व: तालाच विचारा

      देवाची आध्यात्मिक अर्थव्यवस्था आणि आपल्या पृथ्वीवरील गोष्टी पूर्ण करण्याच्या पद्धतीमध्ये तुम्हाला काही कोणते फरक दिसून येतात?

आपण गमावत आहात. आताच नोंदणी करा!

  • तुमच्या वैयक्तिक प्रशिक्षण प्रगतीचा मागोवा घ्या
  • गट नियोजन साधनांची हाताळणी करा
  • प्रशिक्षकाशी संपर्क साधा
  • जागतिक दूरदृष्टी मध्ये तुमचा प्रयत्न शामिल करा!

मूलभूत शिष्य-निर्मिती आणि साधारण चर्च रोपणीच्या गुणात्मक वाढीची तत्त्वे, प्रक्रिया आणि पद्धतींमध्ये सहभागींना सुसज्ज करण्यासाठी झुमे ऑनलाइन प्रशिक्षण मंच वापरतो.

संपूर्ण प्रशिक्षण पहा


मोठ्या झुमे दूरदृष्टीचा (विजन) भाग म्हणून झुमे प्रशिक्षण विनामूल्य दिले जात आहे.

झुमे दूरदृष्टी (विजन) बद्दल अधिक जाणून घ्या

Loading...

इंग्रजी


English English
العربية Arabic
العربية - الأردن Arabic (JO)
Sign Language American Sign Language
भोजपुरी Bhojpuri
বাংলা Bengali (India)
Bosanski Bosnian
粵語 (繁體) Cantonese (Traditional)
Hrvatski Croatian
فارسی Farsi/Persian
Français French
Deutsch German
ગુજરાતી Gujarati
Hausa Hausa
हिंदी Hindi
Bahasa Indonesia Indonesian
Italiano Italian
ಕನ್ನಡ Kannada
한국어 Korean
کوردی Kurdish
ພາສາລາວ Lao
𑒧𑒻𑒟𑒱𑒪𑒲 Maithili
國語(繁體) Mandarin (Traditional)
国语(简体) Mandarin (Simplified)
मराठी Marathi
മലയാളം Malayalam
नेपाली Nepali
ଓଡ଼ିଆ Oriya
Apagibete Panjabi
Português Portuguese
русский Russian
Română Romanian
Slovenščina Slovenian
Español Spanish
Soomaaliga Somali
Kiswahili Swahili
தமிழ் Tamil
తెలుగు Telugu
ไทย Thai
Türkçe Turkish
اُردُو Urdu
Tiếng Việt Vietnamese
Yorùbá Yoruba
More languages in progress