आध्यात्मिक श्वास म्हणजे देवाचे ऐकणे आणि त्याचे पालन करणे होय

आध्यात्मिक श्वास म्हणजे देवाचे ऐकणे आणि त्याचे पालन करणे होय

This concept is called "आध्यात्मिक श्वास म्हणजे देवाचे ऐकणे आणि त्याचे पालन करणे होय" in session 1 of the Zúme Training

आध्यात्मिक श्वास म्हणजे देवाचे ऐकणे आणि त्याचे पालन करणे होय ... दिवसभर, दररोज.

हा व्हिडिओ पहा

श्वास आत घ्या

देवाच्या राज्यामध्ये, जेव्हा आपण देवाकडून ऐकतो तेव्हा आपण श्वास आत घेतो:

  1. त्याचे वचन – बायबल
  2. प्रार्थना - त्याच्याशी आमचे संभाषण
  3. त्याचे शरीर - चर्च, येशूचे इतर अनुयायी
  4. त्याची कार्ये - घटना, अनुभव आणि काहीवेळा छळ व त्रास देखील ज्या मधून तो आपल्या लेकरांना जाऊ देतो.

येशूच्या प्रत्येक अनुयायासाठी चांगली बातमी ही आहे की जेव्हा आपण श्वास आत घेतो व देवाकडून ऐकतो आणि जेव्हा आपण श्वास बाहेर सोडतो व आपण जे ऐकतो त्याचे पालन करितो आणि जे ऐकले ते इतरांशी सामायिक करितो (इतरांना सांगतो) - तेव्हा देव आणखी स्पष्टपणे बोलेल.

श्वास बाहेर सोडणे

देवाच्या राज्यात जेव्हा आपण देवाकडून जे ऐकतो त्यावर कार्य करितो तेव्हा आपण श्वास बाहेर सोडीत असतो. जेव्हा आपण आज्ञा पाळतो तेव्हा आपण श्वास बाहेर सोडीत आहोत.

काहीवेळा आज्ञापालन करण्यासाठी श्वास बाहेर सोडणे म्हणजे आपले विचार, आपले शब्द किंवा आपली कृती बदलून त्यांना येशू आणि त्याच्या इच्छेनुसार संरेखित करणे होय. काहीवेळा आज्ञा पाळण्यासाठी श्वास बाहेर सोडणे म्हणजे येशूने आपल्याबरोबर जे सामायिक केले आहे ते सामायिक करणे होय - त्याने आपल्याला जे दिले ते देणे होय - जेणेकरून देव आपल्याला ज्या प्रकारे आशीर्वादित करित आहे त्या प्रमाणे इतरांनाही आशीर्वादित होता येईल.

येशूच्या अनुयायांसाठी - हा श्वास आत घेणे आणि श्वास बाहेर सोडणे महत्वाचे आहे. ते आपले जीवन आहे.

स्व: तालाच विचारा

  •     देवाचा आवाज ऐकणे आणि ओळखण्यास शिकणे का आवश्यक आहे?
  •     देवाचे ऐकणे आणि त्याला प्रतिसाद देणे खरोखर श्वास घेण्यासारिखे आहे का? का किंवा का नाही?

आपण गमावत आहात. आताच नोंदणी करा!

  • तुमच्या वैयक्तिक प्रशिक्षण प्रगतीचा मागोवा घ्या
  • गट नियोजन साधनांची हाताळणी करा
  • प्रशिक्षकाशी संपर्क साधा
  • जागतिक दूरदृष्टी मध्ये तुमचा प्रयत्न शामिल करा!

मूलभूत शिष्य-निर्मिती आणि साधारण चर्च रोपणीच्या गुणात्मक वाढीची तत्त्वे, प्रक्रिया आणि पद्धतींमध्ये सहभागींना सुसज्ज करण्यासाठी झुमे ऑनलाइन प्रशिक्षण मंच वापरतो.

संपूर्ण प्रशिक्षण पहा


मोठ्या झुमे दूरदृष्टीचा (विजन) भाग म्हणून झुमे प्रशिक्षण विनामूल्य दिले जात आहे.

झुमे दूरदृष्टी (विजन) बद्दल अधिक जाणून घ्या

Loading...

इंग्रजी


English English
العربية Arabic
العربية - الأردن Arabic (JO)
Sign Language American Sign Language
भोजपुरी Bhojpuri
বাংলা Bengali (India)
Bosanski Bosnian
粵語 (繁體) Cantonese (Traditional)
Hrvatski Croatian
فارسی Farsi/Persian
Français French
Deutsch German
ગુજરાતી Gujarati
Hausa Hausa
हिंदी Hindi
Bahasa Indonesia Indonesian
Italiano Italian
ಕನ್ನಡ Kannada
한국어 Korean
کوردی Kurdish
ພາສາລາວ Lao
𑒧𑒻𑒟𑒱𑒪𑒲 Maithili
國語(繁體) Mandarin (Traditional)
国语(简体) Mandarin (Simplified)
मराठी Marathi
മലയാളം Malayalam
नेपाली Nepali
ଓଡ଼ିଆ Oriya
Apagibete Panjabi
Português Portuguese
русский Russian
Română Romanian
Slovenščina Slovenian
Español Spanish
Soomaaliga Somali
Kiswahili Swahili
தமிழ் Tamil
తెలుగు Telugu
ไทย Thai
Türkçe Turkish
اُردُو Urdu
Tiếng Việt Vietnamese
Yorùbá Yoruba
More languages in progress