चळवळीतील नेत्यांना त्यांच्या आजूबाजूची वाढ समजून घेण्यास मदत करण्यासाठी पिढीजन्य नकाशा (जनरेशन मॅपिंग) हे आणखी एक सोपे साधन आहे. हाफलदायी मंडळ्या (चर्चेस) दर्शविण्यात मदत करितो, ज्यामुळे हा सतत गुंतवणूक आणि लक्ष देण्यास पात्र आहे.

कागदाच्या तुकड्यावर किंवा कागदाच्या अनेक तुकड्यांवर पिढी वृक्षाचा नकाशा काढला जाऊ शकतो.

हा नकाशा गुणात्मक वाढीमध्ये कुठे थांबे आहेत हे दर्शविण्यात मदत करितो आणि यासाठी प्रशिक्षण आवश्यक असू शकते. चळवळीचे आरोग्य ही नेत्यांसाठीसर्वात महत्त्वाची बाब आहे आणि फलदायीपणा हा आरोग्य मोजण्याचा सर्वोच्च मार्ग आहे.

पिढी वृक्षाच्या नकाशाचे उदाहरण:

generation mapping

लक्षात घ्या की या पिढीजन्य नकाशात चार पिढ्या दाखविल्या गेल्या आहेत. या नकाशाच्या पहिल्या पिढीमध्ये एकच चर्च आहे. दुसऱ्या पिढीमध्ये चार चर्चआहेत, तिसऱ्या पिढीमध्ये नऊ चर्च आहेत आणि चौथ्या पिढीमध्ये चार चर्च आहेत.

गटाचे घटक

गटाच्या परिपक्वतेबद्दलची मुख्य माहिती पाच सोप्या क्षेत्रांद्वारे नोंद केली जाऊ शकते (चार क्षेत्र पॅटर्न प्रमाणे चित्रित केलेली):

  •       नेत्यांचे नाव
  •       गटातील साधकांची संख्या
  •       गटात बाप्तिस्मा घेतलेल्या विश्वासणाऱ्यांची संख्या
  •       उत्तरदायित्व नातेसंबंधांमधील संख्या
  •       चर्च म्हणून कार्य कार्य करीत (आहे/नाही)
  •       ज्यांनी दुसरा गट सुरू केला आहे त्यांची संख्या

गट परिपक्वतेचा स्नॅपशॉट

generation mapping

प्रत्येक चर्चला नेत्याचे नाव, स्थान आणि त्यांच्या स्थापनेच्या तारखेसह लेबल केले जाते. प्रत्येक चर्चमध्ये चार क्षेत्र आकृतीच्या (डायग्रामच्या) पाच पैलूंशीसंबंधित माहिती देखील असते. वरचा डावा चतुर्थांश गटात किती गैर-ख्रिस्ती आहेत हे सूचित करितो. (त्यामध्ये संपूर्णपणे साधकांचा समावेश असू शकतोआणि ते अद्याप चर्च असू शकत नाहीत.) वरचा उजवा चतुर्थांश गटामध्ये किती (बाप्तिस्मा घेतलेले) विश्वासणारे आहेत हे सूचित करितो. खालचा उजवाचतुर्थांश उत्तरदायित्व गटांमध्ये किती सहभागी आहेत हे सूचित करितो. खालचा डावा चतुर्थांश गट चर्च म्हणून कार्यरत आहे की नाही हे सूचित करितो. मध्यवर्तीभाग सूचित करितो की गटातील किती सहभागींनी पुढच्या पिढीतील मंडळ्या (चर्चेस) सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

ही पिढी नकाशा (जनरेशन मॅपिंग) माहिती अनेक स्तरांवर उपयुक्त आहे. एक तर, ही माहिती शोधण्याची प्रक्रिया प्रत्येक स्तरावर योग्य मार्गदर्शन आणिप्रशिक्षण होत असल्याची खात्री करण्यास मदत करिते. दुसरे म्हणजे, ही वैयक्तिक आध्यात्मिक कुटुंबातील आणि विस्तारित नेटवर्कमधील ताकदींचे आणिकमकुवतपणाचे संकेत देते. ताकदींचे आणि कमकुवतपणाचे पॅटर्न्स अनेकदा अशा मूल्यांकनाद्वारे प्रकट होतात.

स्व: तालाच विचारा

  •     जर तुम्ही आता पिढीचा नकाशा काढू शकत नसाल, तर तुम्ही देवावर विश्वास ठेविता का कि तो एके दिवशी तुमच्याद्वारे असे करेल

 

आपण गमावत आहात. आताच नोंदणी करा!

  • तुमच्या वैयक्तिक प्रशिक्षण प्रगतीचा मागोवा घ्या
  • गट नियोजन साधनांची हाताळणी करा
  • प्रशिक्षकाशी संपर्क साधा
  • जागतिक दूरदृष्टी मध्ये तुमचा प्रयत्न शामिल करा!

मूलभूत शिष्य-निर्मिती आणि साधारण चर्च रोपणीच्या गुणात्मक वाढीची तत्त्वे, प्रक्रिया आणि पद्धतींमध्ये सहभागींना सुसज्ज करण्यासाठी झुमे ऑनलाइन प्रशिक्षण मंच वापरतो.

संपूर्ण प्रशिक्षण पहा


मोठ्या झुमे दूरदृष्टीचा (विजन) भाग म्हणून झुमे प्रशिक्षण विनामूल्य दिले जात आहे.

झुमे दूरदृष्टी (विजन) बद्दल अधिक जाणून घ्या

Loading...

इंग्रजी


English English
العربية Arabic
العربية - الأردن Arabic (JO)
Sign Language American Sign Language
भोजपुरी Bhojpuri
বাংলা Bengali (India)
Bosanski Bosnian
粵語 (繁體) Cantonese (Traditional)
Hrvatski Croatian
فارسی Farsi/Persian
Français French
Deutsch German
ગુજરાતી Gujarati
Hausa Hausa
हिंदी Hindi
Bahasa Indonesia Indonesian
Italiano Italian
ಕನ್ನಡ Kannada
한국어 Korean
کوردی Kurdish
ພາສາລາວ Lao
𑒧𑒻𑒟𑒱𑒪𑒲 Maithili
國語(繁體) Mandarin (Traditional)
国语(简体) Mandarin (Simplified)
मराठी Marathi
മലയാളം Malayalam
नेपाली Nepali
ଓଡ଼ିଆ Oriya
Apagibete Panjabi
Português Portuguese
русский Russian
Română Romanian
Slovenščina Slovenian
Español Spanish
Soomaaliga Somali
Kiswahili Swahili
தமிழ் Tamil
తెలుగు Telugu
ไทย Thai
Türkçe Turkish
اُردُو Urdu
Tiếng Việt Vietnamese
Yorùbá Yoruba
More languages in progress